1) महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणती ? - सातारा (1961)
2) महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोणती ? - पुणे (1848)
3)मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते ? - ज्ञानप्रकाश
4)मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते ? - दिग्दर्शन (1840)
5) मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते ? - दर्पण (1832)
6) महाराष्ट्रातील पहिला लोह- पोलाद प्रकल्प कोणता ? - चंद्रपुर
7) महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते ? - आर्वी (पुणे)
8)महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प कोणता ? - जमसांडे देवगड (जि. सिंधुदुर्ग)
9)महाराष्ट्रातील पहिली सुतगिरणी कोणती ? - कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था इचलकरंजी
10) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता ? - प्रवरानगर (1950 जि. अहमदनगर)
11) महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ कोणते ? - राहुरी (1968 जि. अहमदनगर)
12) महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते ? - मुंबई (1857)
13) महाराष्ट्रातील पहिले अनुविद्युत केंद्र कोणते ? - तारापुर (जि. ठाणे)
14)महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ? - खोपोली (रायगड)
15) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? - कर्नाळा (रायगड)
16)महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ? - गंगापुर (गोदावरी नदीवर- जि. नाशिक)
17) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ? - मुंबई (1972)
18)महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? - मुंबई (1972)
19)महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ? - मुंबई
20) महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल कोण ? - श्री. प्रकाश
21)महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण ? - यशवंतराव चव्हाण
22)महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती ?- मुंबई (1852)
23) महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते ? - ताजमहाल, मुंबई (1904)
24)एव्हरेस्ट शिखर सर करणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण ? - श्री. सुरेन्द्र चव्हाण
25)भारतरत्न मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण ? - धोंडो केशव कर्वे
26) ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण ? - वि.स.खांडेकर
27)रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण ? - आचारी विनोबा भावे
28) महाराष्ट्रातील पहिले रॅग्लर कोण ? - रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
29) महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण ? - आनंदीबाई जोशी
30)महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता ?- वर्धा
31) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे महाराष्ट्रातील पहिले अध्यक्ष कोण ? - न्यायमूर्ति महादेव रानडे
32)महाराष्ट्रातील पहिला रेल्वेमार्ग कोणता ? - मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)
33) महाराष्ट्रातील पहिला रेल्वे विद्युत मार्ग कोणता ? - मुंबई ते कुर्ला (1925)
34) महाराष्ट्रातील पहिली दुमजली रेल्वे कोणती ? - सिंहगड एक्स्प्रेस्स (मुंबई ते ठाणे )
35) महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण ?- सुरेखा भोसले
36) संपूर्ण साक्षर झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता ? - सिंधुदुर्ग
37)अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण ? - कुसुमावती देशपांडे
38) महाराष्ट्रातील पहिले माहिती आयुक्त कोण ? - डॉ. सुरेश जोशी
39)राष्ट्रपतिपदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता ? - श्यामची आई
40)राष्ट्रपतिपदक प्राप्त दुसरा मराठी चित्रपट कोणता ?- श्वास
41) ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता ? - श्वास (2004)
No comments:
Post a Comment